gtag('js', new Date());
Sharad Pawar hinted at Ramraje Nimbalkar's entry into Sharad Pawar's NCP
पुणे(प्रतिनिधि)--भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांनी आपली कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेष्ठ नेते शरद पवार आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का देणारे वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर जवळपास १ महिन्याचे सगळे दिवस...
काँग्रेसने मुस्लिमांना व्होट बँक म्हणून पाहिल्याने अल्पसंख्याक मंत्रालय हे मुस्लिम मंत्रालय असल्याचे त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न
पुणे(प्रतिनिधी)--  माझ्याकडे देशाचे अल्पसंख्याक मंत्रालयाचे कामकाज आहे. काँग्रेस काळात या मंत्रालयास खूप बदनाम करण्यात आले. केवळ मुस्लिम मंत्रालय असे त्याला दाखवले गेले. पण आमचे मंत्रालय सहा धर्मियांसाठी काम करत आहे. मी ठिकठिकाणी जाऊन खरी परिस्थिती मांडून दुरुस्ती करत आहे. काँग्रेसने मुस्लिमांना व्होट बँक म्हणून पाहिले. त्यामुळे ते अल्पसंख्याक मंत्रालय हे मुस्लिम मंत्रालय असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप...
हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
पुणे(प्रतिनिधि)--भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांनी आपली कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेष्ठ नेते शरद पवार आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान ते (हर्षवर्धन पाटील) बारामतीचेच जावई आहेत, आम्ही कुणालीही आमच्या मुली देत नाहीत, अशी स्तुतीसुमने उधळळी. तर, “तुम्ही हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा,...
राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे
पुणे(प्रतिनिधी)-- महाराष्ट्रातील राजकीय भाषा खालच्या स्तराला गेली असून, या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे,असे परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.दिल्ली येथे होणाऱ्या  ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, सरहदचे...
बोपदेव घाट रेप केस : आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस
पुणे(प्रतिनिधि)— पुण्यातील बोपदेव घाटात  गुरुवारी आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी  केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपींचा अद्याप पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही. आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर अद्याप कुठलाही सुगावा न लागल्याने आता या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी "सिंबा"ची (SIMBA) म्हणजेच ‘सिस्टीम फॉर इंटेलिजंट मॉनिटरिंग बिहेवियरियल एनालिसिस’ या एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार...
राष्ट्र सेविका समिति, सिंहगड भागातर्फे विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन व सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न
पुणे- राष्ट्र सेविका समिति, सिंहगड भागातर्फे विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन व सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. धायरी येथील विजयनगर सोसायटी पासून सुरू झालेले हे पथ संचलन  रेनबोलॅंड शाळेवरून भवानी स्वीट डी एस के चौकातून मार्गस्थ होत पुन्हा विजयनगर सोसायटीला समारोप  झाला.पथ संचलनाच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सौ.  अपर्णा नागेश पाटील, पुणे महानगराच्या सौ.  हर्षदा धोडपकर, मंजिरी होशिंग आदी अधिकारीचे ...