महत्वाच्या बातम्या
हरियाणात भाजपची हॅट्रिक : कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून विजयाचा मोठा जल्लोष
News24Pune -0
पुणे : हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा सलग विजय मिळवत ऐतिहासिक हॅट्रिक साधली आहे. सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने केलेल्या विकासाच्या योजनांमुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवत भाजपला विजय मिळवून दिला होता, आणि आता हरियाणा विधानसभा निवडणुकीतही जनतेचा तोच विश्वास अधोरेखित झाला आहे.या...
महत्वाच्या बातम्या
पैलवान दीपक रोकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पिंपरी विधानसभेसाठी प्रबळ दावेदार
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधि)- आगामी विधानसभा निवडणुकीत पैलवान दीपक सौदागर रोकडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.पिंपरी चिंचवड शहराचा बेस्ट सिटी, कामगारांची उद्योगनगरी म्हणून नावलौकिक असला, तरी इतर भागाच्या मानाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास...
पुणे- राष्ट्र सेविका समिती, येरवडा भाग यांचा श्री विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव आणि पथ संचलनाचे आयोजन रविवारी ०६ ऑक्टोंबर रोजी वाघोली येथील मनपा शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते.समिती अधिकाऱ्यांकडून शस्त्रपूजन करून सघोष शिस्तबध्द संचलन वाघोली गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आले. या संचलनात एकूण २८० सेविका पूर्ण गणेवशात होत्या.वाघोलीकरांनी संचलन मार्गावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. नवरात्रीच्या दिवसात मोठ्या संख्येत मात्तृशक्तीचे शिस्तबध्द...
पुणे-मुंबई
राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा
News24Pune -
राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा, असे आवाहनराष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे परागजी कंगले (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत संघटक मंत्री , रा.स्व.संघ जनकल्याण समिती ) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कात्रज भागातील सुखसागर नगराच्या वतीने आयोजित केलेल्या विजयादशमीच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात केले.या प्रसंगी व्यासपीठावर कात्रज भागाचे संघचालक श्री. शिवाजीराव मालेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष कुंजीर...
पुणे-मुंबई
संघ करणार पंच परिवर्तनाने हिंदू समाजाचे आत्मरूपाचे शुद्धीकरण- रवींद्र किरकोळे
News24Pune -
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वडगावशेरी भागाचा श्री विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव वाघोली येथील वि. शे. सातव शाळेच्या प्रांगणात रविवारी ०६ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री रवींद किरकोळे (अखिल भारतीय समरसता गतिविधि सह सयोंजक) यांनी संघाच्या शताब्दी वर्षात संघ पंच परिवर्तनाने हिंदू समाजाचे आत्मरूपाचे शुद्धीकरण करणार असल्याचे सांगितले.या पंच परिवर्तनात १. सामाजिक समरसता, २. कुटुंब प्रबोधन...
पुणे – देश टिकला तरच संस्कृती टिकेल, हे सत्य आपण लक्षात ठेवायला हवे. अनेक देशांमध्ये आपल्याप्रमाणेच संस्कृती विकसित झाल्या होत्या. मात्र कालौघात त्या नष्ट झाल्या. पेरु देशात असलेली समृद्ध इंका सभ्यता स्पेनच्या आक्रमणानंतर केवळ ५२ वर्षात नष्ट झाली, मात्र दुसरीकडे भारतात गोव्यामध्ये ४५० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतरदेखील गोवा आजही हिंदु बहुलच आहे. आपल्या संस्कृतीवर असे अनेक आघात होऊनही ती टिकून...














