पुणे-मुंबई
मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त उपवासाचे नवीन उत्पादने सादर
News24Pune -0
पुणे: मालपाणीज् बेकलाईट या विश्वासप्राप्त फूड ब्रँडने नवरात्रोत्सवाचा शुभ मुहूर्त साधून उपवासाचे तीन उत्पादने सादर करण्याची घोषणा केली. उत्पादनांच्या या नव्या श्रेणीमध्ये बटाटा चिवडा (हिरवी मिरची), बटाटा चिवडा (लाल मिरची) आणि साबुदाणा चिवडा यांचा समावेश आहे.मालपाणीज् बेकलाईटमध्ये रोजच्या फराळासाठी खास तयार केलेला उपवास चिवडा आहे. शुद्ध शाकाहारी कारखान्यात ते बनविले जातात, सोयीस्करपणे पॅक केले जातात, त्यात ताजेपणा आणि कुरकुरीतपणा...
पुणे-मुंबई
मलाबार समूहाकडून रस्त्यावरील मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी २४७ सूक्ष्म शिकवण केंद्रांचे कार्यान्वयन
News24Pune -
पुणे : मलाबार समूहाच्या सध्या सुरू असलेल्या हंगर फ्री वर्ल्ड उपक्रमाचा एक भाग म्हणून, रस्त्यावरील मुलांना मूलभूत शिक्षण देण्यासाठी आणि औपचारिक शालेय शिक्षणात त्यांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी देशभरात २४७ सूक्ष्म शिकवण केंद्रे (मायक्रो लर्निंग सेंटर्स -एमएलसी) सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत, या केंद्रांमध्ये ११,७०० मुलांची नोंदणी करण्यात आली आहे, जिथे त्यांना एक वर्षाचे मूलभूत शिक्षण मिळते. जेणेकरुन त्यांना औपचारिक...
पुणे- भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने ट्रॅक्टर उद्योगातील पॉवरहाऊस म्हणून आपली क्षमता पुन्हा सिद्ध करत आर्थिक वर्ष २०२५ मध्ये नवीन कामगिरीचे शिखर गाठले आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच कंपनीने ६३,१३६ ट्रॅक्टरची विक्री करून वार्षिक आधारावर आतापर्यंतची देशांतर्गत सर्वाधिक विक्रीची नोंद केली आहे. तसेच देशांतर्गत उद्योगात बाजारपेठेतील आघाडीचा हिस्सा कायम ठेवला आहे. यात उद्योगाच्या कामगिरीच्या...
मुंबई: क्रिसिल अहवालानुसार वर्ष 2023 मधील प्रवासी वाहनांच्या विक्रीवर आधारित जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटो OEM असलेल्या Hyundai Motor Group चा एक भाग Hyundai Motor India Limited ("कंपनी") मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 रोजी इक्विटी शेअर्सची (“ऑफर”) प्राथमिक समभाग विक्री सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख बीड ऑफरच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच सोमवार, 14 ऑक्टोबर 2024...
महत्वाच्या बातम्या
हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
News24Pune -
मुंबई - हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार, महायुतीचा प्रचंड विजय होणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उघडा पडला, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.बावनकुळे म्हणाले की, हरियाणामध्ये...
पुणे-मुंबई
मराठवाड्याला ऊर्जितावस्था प्राप्त करण्याचे आव्हान स्वीकारा : ज्येष्ठ विचारवंत, संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे आवाहन
News24Pune -
पुणे : सातवाहन ते यादव घराणे असा दीर्घ काळ मराठवाडा संपन्न होता. मात्र, येथील माणसांची मागे राहण्याची वृत्ती नडली. ही वृत्ती बदलून विजिगिषु वृत्तीने संघर्ष करत मराठवाड्याला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे आव्हान स्वीकारा, असे आवाहन डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती, ज्येष्ठ विचारवंत आणि मूर्ती शास्त्राचे अभ्यासक, संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी मंगळवारी येथे केले.मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे मराठवाडा...














