पुणे(प्रतिनिधि)--पुणे येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा श्रीवर्धन गाडगीळ, सून आणि नातू असा परिवार आहे.गाडगीळ हे झपाटलेलं व्यक्तिमत्व होतं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास आणि त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा...
पुणे-मुंबई
कोकणस्थ परिवार पुणेच्या वतीने राष्ट्रीय अंध क्रिकेटपटू दिनेश पाडळे याचा खास सत्कार
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--कोकणस्थ परिवार पुणे चे वतीने आज 15 ऑक्टोबर जागतिक अंध दिन निमित्त राष्ट्रीय अंध क्रिकेटपटू दिनेश पाडळे याचा खास सत्कार अंध क्रिकेट मधील वर्ल्ड चॅम्पियन अमोल कर्चे यांच्या हस्ते पंडित नेहरू स्टेडियम पुणे येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर होते .दिनेश पाडळे हा मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी असून त्याने दिल्ली, उत्तराखंड येथील अंधांचे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये...
पुणे- कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवडचे विद्यमान अध्यक्ष संतोष कृष्णा मोरे यांची सहाय्यक आयुक्त वस्तू आणि सेवा कर (Assistant Commissioner - GST) या पदावर पदोन्नती झाली आहे. कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवडच्या सर्व पदाधिकारी, संपर्कप्रमुख, विभागीय अध्यक्ष आणि सर्व सभासद आणि समाज बांधव यांच्या वतीने मोरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.संतोष...
पुणे-मुंबई
रा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात : बारा हजार स्वयंसेवकांचा सहभाग
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने शनिवारी (१२ ऑक्टोबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५८ ठिकाणी सघोष संचलने काढण्यात आली. पुणे महानगरात नऊ भागातील विविध ५५ नगरांमध्ये काढण्यात आलेल्या संचलनांमध्ये एकूण बारा हजारांहून अधिक पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.महानगरात सर्व उपनगर व वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) सर्व स्तरातील नागरिकांनी पथसंचलनाचे जोरदार स्वागत केले. विजयादशमीच्याच दिवशी नागपूरामध्ये...














