पुणे(प्रतिनिधि) : "गेल्या पाच वर्षातील राजकारण आणि नेतेमंडळींचे वागणे पाहता किळस येते आहे. कोण कोणाच्या मांडीवर बसतेय, याचा थांगपत्ता लागत नाही. मते एकाच्या नावाने मागायची आणि सत्ता वाटेल त्या पद्धतीने उपभोगायची, अशी स्थिती सध्या आहे. हे असेच चालू राहिले, तर येत्या काळात महाराष्ट्राचे आणखी वाटोळे होईल. फोडाफोडीच्या या राजकारणाचे शरद पवार हे आद्यसंत आहेत," अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
पुणे(प्रतिनिधि)--श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा नैवेद्य दाखविण्यात आला.मंगळवारी पहाटे...
महत्वाच्या बातम्या
चंद्रकांतदादांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला : डॉ. रघुनाथ माशेलकर
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचे भरभरुन करत, कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला असल्याचे गौरोद्गार काढलेविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे. कोथरुडचे आमदार आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी...
पुणे(प्रतिनिधी) -आम्ही कार्यकर्ते एक विचारधारा आधारे निवडणूक लढत आहे. आघाडी सरकार जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आले आणि जनतेकरीता त्यांनी काही केले नाहीं. लोकसभा निवडणुकीत मराठवाडा मध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली नाही. पण जनता आता सुज्ञ आहे कोणत्याही फेक नरेटिव्हला ते बळी पडणार नाही. विकासाचे बाजूने जनता मते देईल. कोण कोणाला पाडा असे आता म्हणू शकत नाही, अशी परिस्थिती पुन्हा...
पुणे-मुंबई
रामगिरी महाराजांविरोधातील ९९ टक्के ट्वीट परदेशातून : राज्यात अराजकता माजविण्याचा कट?
News24Pune -
मुंबई- महंत श्री रामगिरी महाराज यांना जिहादच्या नावाखाली लक्ष्य करण्यात आले होते. राज्यात अराजकता माजविण्यासाठी ट्वीटरवर मोहिम उघडण्यात आली होती. ज्यातील ९९ टक्के ट्वीट हे परदेशी हॅंडलवरून होते. असा खुलासा भोपाळ येथील सोशस मीडिया रिसर्च सेंटरने केला आहे. या संदर्भात महंत रामगिरी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच या प्रकरणाची राष्ट्रीय पातळीवर चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली...
महत्वाच्या बातम्या
हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने अरुण पवार यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज
News24Pune -पिंपरी (प्रतिनिधी) - हजारो चिंचवडकराच्या साक्षीने सामाजिक कार्यकर्ते तथा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी व समर्थक अरुण पवार यांनी भव्य रॅली द्वारे शक्तीप्रदर्शन करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, वाढती बेरोजगारी, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण या महत्त्वाच्या समस्या सोडविणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.
अरुण पवार यांनी पिंपळे गुरव येथील निवासस्थानापासून कार्यकर्त्यांसमवेत जुनी सांगवी, नवी...














