gtag('js', new Date());
सेवाधर्मच मानव धर्म
पुणे(प्रतिनिधि)-- - हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांनी काढलेहिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या २२ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु आहे. हिंदू...
नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार  प्रकरणी संस्थाचालकाला अटक
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार  प्रकरणी पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली आहे.अन्वित सुधीर फाटक असे या संस्थाचालकाचे नाव आहे.मंगेश साळवे असं अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाचं नाव आहे. याबाबत पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करत शिक्षकाला पोलिसांनी तत्काळ अटक केली. न्यायालयाने त्याला २२ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.आरोपी नृत्य शिक्षक पहिली...
औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या ‘ध्रुपद स्वर’ दिनदर्शिकेचे प्रकाशन पं. अजय चक्रवर्ती यांच्या हस्ते संपन्न झाले
पुणे- पुण्यातील औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे श्रेष्ठ व्यक्तीमत्त्वांच्या प्रकाशचित्रांसाठी आणि त्यांवर आधारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक दिनदर्शिकांसाठी प्रसिद्ध आहेत. २०२५ सालासाठीही अशाच सुंदर दिनदर्शिकेची एक संग्राह्य अशी निर्मिती त्यांनी केली आहे. ‘ध्रुपद स्वर’ असे नाव असलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन काल पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या हस्ते सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये करण्यात आले. ज्येष्ठ धृपद गायक पंडित उदय...
पुणे-कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालक व विश्वस्तांवरही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली.यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी तपासून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी पालकांना दिले. कोणत्याही दबावाला बळी पडता पोलिस कारवाई करतील,असेही अमितेश कुमार यांनी पालकांना आश्वस्थ केले.नृत्य शिक्षकाने अत्याचार केल्या प्रकरणी चार गुन्हे...
नव भारतासाठी स्त्रीयांना सक्षम करावे
पुणे -  "नव भारत एका पायावर धावू शकत नाही, तर तो दोन पायावरच चालवायला लागेल. त्यासाठी स्त्रीयांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रीयां व मुलींना केवळ शिक्षण नाही तर भरपूर शिक्षण द्या पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे.” असा सल्ला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ...
कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरुवार, 19 डिसेंबर पासून सुरू
मुंबई- कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेड (“CESL”  or “The Company”) ने गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराची बोली सुरू होण्याची आणि बंद होण्याची तारीख बुधवार, 18 डिसेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. (“Bid Details”) प्रति इक्विटी शेअरसाठी 665 रुपये ते 701 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा (“Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान...