महत्वाच्या बातम्या
भुजबळ साहेबांसारखा नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे- देवेंद्र फडणवीस
News24Pune -0
पुणे- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी न लागल्याने ते नाराज आहेत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क वर्तविले जात आहेत. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, माझी भेट झाल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला सर्व सांगितले आहे. त्यामुळे आमची काय चर्चा झाली हे पुन्हा एकदा सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही.भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते...
महत्वाच्या बातम्या
राहुल गांधी यांनी परभणीला भेट देऊन त्यांचं विद्वेषाचे काम पूर्ण केलेलं आहे- देवेंद्र फडणवीस यांची टीका
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—राहुल गांधी यांनी परभणीला केवळ राजकीय हेतूने आले होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दिलेली भेट ही केवळ राजकीय भेट आहे. लोकांमध्ये, जाती जातींमध्ये विद्वेश तयार करायचा एवढे एकमेव ध्येय राहुल गांधी यांचे आहे. तेच काम गेल्या अनेक वर्ष ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचे त्यांचं काम आहे हे त्यांनी त्या ठिकाणी...
कला-संस्कृती
भीमपलास, गौरी आणि पूरीयाकल्याण मधील सादरीकरणाने रसिकांना मिळाली चढत्या सायंकाळची सुरेल अनुभूती
News24Pune -
पुणे-युवा गायक सौरभ काडगांवकर यांचा दमदार भीमपलास, सरोद व तबल्याची जोरदार जुगलबंदी आणि लोकप्रिय गायक आनंद भाटे यांचा सुरेल पूरिया कल्याण यामुळे 'सवाई' च्या चौथ्या दिवशीचा पूर्वार्ध श्रवणीय झाला.मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरु महोत्सवाच्या चौथ्या दिवशीचा प्रारंभ युवा गायक सौरभ काडगांवकर यांच्या दमदार गायनाने झाला. सौरभ यांनी समयोचित अशा 'राग भीमपलास'...
पुणे-मुंबई
पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम : पुणे पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- पुणे पुस्तक महोत्सवात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम शनिवारी करण्यात आला आहे. या विक्रमासाठी तब्बल ९७ हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम झाला आहे. या विक्रमाच्या निमित्ताने आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे...
पुणे-मुंबई
परदेशात जाणाऱ्या भारतीयांकडे ‘ब्रेन ड्रेन’ म्हणून न पाहता संस्कृतीचे राजदूत म्हणून पहायला हवे – सुनिल आंबेकर
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-परदेशात जाणाऱ्या भारतीयांकडे 'ब्रेन ड्रेन' म्हणून न पाहता संस्कृतीचे राजदूत म्हणून पहायला हवे. कुठेही जा पण भारतीयत्व हृदयात हवे. कारण संपूर्ण जगाला आता भारतीय नेतृत्वाची गरज आहे.असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी व्यक्त केला.पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये लेखक डॉ. नरेंद्र पाठक यांनी आंबेकरांशी संवाद साधला. 'आरएसएस अॅट १००' या विषयावर ते...
महत्वाच्या बातम्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना (ऊबाठा) स्वबळावर लढणार? संजय राऊत यांचे संकेत
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)— मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा रेटा आहे आणि आमचीही मुंबईमध्ये निर्विवाद ताकद देखील आहे. त्यामुळे मुंबई जर आपण स्वतंत्रपणे लढलो तर चांगला रिझल्ट देऊ शकतो अशी शिवसैनिकांची भावना आहेत. मुंबई महापालिका निवडणुक हा कळीचा मुद्दा त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवली जाऊ शकते असं सूचक वक्तव्य शिवसेनेचे(ऊबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.राऊत म्हणाले, विधानसभा...














