श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन सोहळा : बघा व्हिडिओ


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

रविवारी सायंकाळी ५.२० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली

श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेला गणेश कुंड

मंगलमूर्ती मोरया… दगडूशेठ मोरया… जय गणेश… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या अखंड  जयघोषात ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. विविधरंगी फुलांनी सजविलेल्या गणेश कुंडात रविवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  ड्रग पार्टी झालेल्या एल-३ बारचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबीत