Ganapati should be kept in mind throughout the year not only during the festival

केवळ उत्सवात नव्हे वर्षभर गणपती मनात रहायला हवा -आमदार अश्विनी जगताप

पुणे – लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव पुढे नेला आहे. केवळ सजावटीवर खर्च न करता गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम देखील राबविले जात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट केवळ उत्सवात नाही, तर वर्षभर सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक काम करीत केवळ उत्सवातच […]

Read More

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन सोहळा : बघा व्हिडिओ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती रविवारी सायंकाळी ५.२० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेला गणेश कुंड मंगलमूर्ती मोरया… दगडूशेठ मोरया… जय गणेश… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या अखंड  जयघोषात ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती […]

Read More

सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार

पुणे–कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुस-या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि […]

Read More