गुढीपाडवा : गुढीची काठी, घडा, वस्त्र, साखरेची माळ – कशाची आहेत ही प्रतीके?

भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालीवाहन शकाचा प्रारंभ झाला. भारतीय संस्कृतीत निसर्गालाच देव मानले आहे. निसर्गातील गोष्टींची प्रतीकात्मक पूजा करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आता गुढीपाडव्यामधील प्रतीके पाहू.  पहिले प्रतीक गुढीची काठी विजयाचे प्रतीक आहे . ती जितकी उंच तितकी शुभ मानली जाते . […]

Read More

छत्रपती संभाजीमहाराज [१४ मे १६५७ – ११ मार्च १६८९ (फाल्गुन अमावस्या)]

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठयांच्या गादीवर आलेले छत्रपती संभाजीमहाराज हे दुसरे छत्रपती. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले एक पराक्रमी पुरूष. त्यांचा जन्म छ. शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर (पुणे जिल्हा) झाला. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. सभासद  व चिटणीसांच्या बखरींतून याविषयी तपशील आढळतात. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना […]

Read More

आणि चौदार तळे अखेर चवदार झाले,समरसतेचे साक्षीदार झाले

जीवन संघर्ष कशाला म्हणतात? हे खरच खर्‍या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनाच्या अभ्यासातून समजते. . बाबासाहेब हे जीवंत आग होते. धगधगता ज्वालामुखी होते, त्यांनी जेथे जेथे पाय ठेवला तेथील मातीचासुद्धा कण न कण पेटून उठत होता तथे जीवंत माणसाची ती काय कथा. म्हणून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित व एकूणच भारतीय सामाजिक चळवळीत सर्वात जास्त महत्त्व आहे. त्या […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’:संवेदनशील मृदुलाताई

कुटुंबात सामाजिक मूल्ये रुजली असली आणि संवेदनशीलता असेल तर संपूर्ण कुटुंबच समाजासाठी आयुष्य देते. दीनदयाल शोध संस्थानात पूर्ण वेळ काम केलेल्या मृदुलाताई अनेक अडचणी आल्या तरीही १९७८ पासून अविरत सामाजिक काम करणाऱ्या समाजशिल्पी आहेत. ‘लग्न केलंच तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच करायचं,’ असा पण केलेल्या मृदुलाताईंना जोडीदार पण तसाच मिळाला. […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’:कष्टाळू वेदिका

बरोबरीची मित्र मैत्रिणी परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून तिकडेच स्थायिक होतात आणि त्या गृपमधली सगळ्यात हुशार मुलगी मात्र ‘India VS भारत’ या विचारात गढलेली होती. शालेय वयापासूनच माण – खटाव या ग्रामीण भागातून आलेली असूनही विविध स्पर्धा गाजवणारी वेदिका सुनंदा विठ्ठल सजगाणे ह्या मुलीची आज प्रशासकीय सेवेत class one officer  म्हणून निवड झाली आहे. कळायला […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’: योगातून जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या डॉ. पल्लवी कव्हाणे

तीन वेळा जागतिक सुवर्णपदक,  योगार्जुन पुरस्कार, भारतातील सर्व विद्यापीठांच्या योगस्पर्धांमध्ये सलग सहा वेळा सुवर्णपदक अशा अनेक कामगिरी नावावर असलेल्या जगप्रसिद्ध योगतज्ञ डॉ.पल्लवी बाळासाहेब कव्हाणे यांचा विशेष परिचय… ▪️डॉ. पल्लवी कव्हाणे ह्या विश्वानंद योग स्कूलच्या प्रमुख असून महाराष्ट्रीय योग आणि आयुर्वेद प्रबोधिनीच्या प्रमुख आहेत. एम.एड.(शारीरिक शिक्षण), एम. ए.(योग), डी. लिट (साउथ अमेरिका) अशा पदव्यांनी उच्च विद्यविभूषित […]

Read More