‘#टाटा मोटर्स’च्या वतीने पुणे येथे RED #DARK श्रेणीसह बीएस6 फेज II सादर

पुणे-  टाटा मोटर्स हा भारताचा अग्रगण्य वाहन निर्माता असून त्यांनी आज आरडीई आणि ई20 अनुकूल इंजिनसह बीएस6 फेज II श्रेणीची प्रवासी वाहने सादर केली. आपल्या अनुपालनापलीकडे जात टाटा मोटर्सने नवीन वैशिष्ट्यांसह आपल्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेन पोर्टफोलिओत ताजेपणा आणला. ज्यामुळे सुरक्षा, वहन, आराम आणि सुलभतेत वृद्धी होणार आहे.  या पोर्टफोलिओसह, कंपनीने श्रेणींमध्ये स्टँडर्ड वॉरंटी […]

Read More

राज्याला अधिक समृद्ध करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- चंद्रकांत पाटील

मुंबई-  सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा  सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर  केला. हा सामान्य जनतेसाठीचा ‘महाअर्थसंकल्प’ आणि ‘जनसंकल्प’ असल्याची  प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पात बार्टी, […]

Read More

इन्फ्रा.मार्केटचा पुण्यात एएसी ब्लॉक प्लांट सुरू

पुणे- बांधकाम साहित्यासाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ चालवणाऱ्या इन्फ्रा.मार्केटने पुण्यातील तळेगाव आणि सांगलीतील शिराळा येथे ग्रेड १ दर्जाचे एएसी ब्लॉक प्लांट सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तम दर्जाचे एएसी ब्लॉक्स तयार करण्यासाठी या कारखान्यांमध्ये अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय उत्पादन उपकरणांचा वापर केला जाईल, जे उद्योगातील सर्वात टिकाऊ आणि किफायतशीर बांधकाम साहित्यांपैकी एक बनले आहेत. एएसी ब्लॉक प्लांट्स […]

Read More

स्वयं चार्जिंग ‘पाय-कार’ निर्मितीसाठी जर्मनीची मोठी गुंतवणूक

पुणे : ऊर्जेचा अमर्याद स्रोत म्हणून नव्यानेच सिद्ध झालेल्या न्यूट्रिनो ऊर्जेकडे पाहिले जात आहे. ऊर्जेच्या या स्रोतापासून `न्यूट्रिनो व्होल्टाईक घट’ तयार करून विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी जर्मनीच्या न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप भारतात गुंतवणूक करणार आहे. यासंबंधी न्यूट्रिनो क्यूबला लागणारे क्रिटिकल मटेरियल विकसित करण्यासाठी पुण्यातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिकशी (सी-मेट) सहकार्य करणार आहे. पुढील तीन वर्षात टेस्लाच्या […]

Read More

टाटा ॲसेट मॅनेजमेन्ट सादर केला टाटा मल्टिकॅप फंड

पुणे -टाटा ॲसेट मॅनेजमेन्ट हे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या टाटा मल्टिकॅप फंड ह्या ओपन एन्डेड इक्विटी स्किमच्या प्रारंभाची घोषणा केली आहे. गुंतवणूकीसाठी नवीन फंड सादर करणारी विंडो १६ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३० जानेवारी २०२३ रोजी बंद होईल. त्यानंतर वाटपझाल्यावर सातत्यपूर्ण विक्री आणि पुनर्खरेदीसाठी ही योजना नव्याने सुरू […]

Read More

टीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार

पुणे-: बी२बी कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड कम्युनिकेशन सुविधा प्रदान करणारी देशातील एक आघाडीची कंपनी टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करत आहे. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना आपल्या व्यवसायातील कामे क्लाऊड ऑन पे ऍज यु गो मॉडेल च्या सुरळीत संचालनासहित आधुनिक बनवता येईल आणि वेगाने पुढे जात असताना देखील आपल्या […]

Read More