१३ ते १७ डिसेंबर दरम्यान रंगणार ६९ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

The 69th Sawai Gandharva Bhimsen Festival will be held from December 13 to 17
The 69th Sawai Gandharva Bhimsen Festival will be held from December 13 to 17

पुणे -आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यावर्षी १३ ते १७ डिसेंबर, २०२३ दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.(

The 69th Sawai Gandharva Bhimsen Festival will be held from December 13 to 17)

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ६९ वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे महोत्सव संपन्न होईल, असेही त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेली शिवसृष्टी सार्वकालिक आहे- राज्यपाल कोश्यारी