The DNA of conspiracies is BJP's

वंचित आघाडी कडुन काँग्रेसकडे आघाडी बाबत स्पष्ट प्रस्ताव नव्हता- गोपाळदादा तिवारी

पुणे –राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका वा नगरपरिषदांमध्ये ‘काँग्रेस सोबत आघाडी साठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रियदर्शनी तेलंग व सरचिटणीस प्रफुल गुजर हे आपल्या ‘पुणे कार्यालयात’ भेटण्यास आले होते हे सत्य आहे. मात्र, त्याबाबतचा कुठलाही लेखी प्रस्ताव आलेला नसताना काही माध्यमांशी  बोलताना प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रवक्त्यांकडे (अर्थात माझे कडे) युती – […]

Read More

७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे आणि चालवणे बंधनकारक

पुणे – राज्याच्या ऊर्जा विभागाने महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमान अंतर्गत  एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकाद्वारे ऊर्जा विभागाने ७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स बसवण्याबाबत मार्गदर्शक म्हणून मुख्य इलेक्ट्रीकल अधिकारी दिनेश खोंडे यांनी परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रातील ७० -मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या […]

Read More

मोबाईल टॉवरचा विषय राज्याच्याच अखत्यारीतला: आयुक्तांनी राज्य शासनाशी संपर्क करून मोबाईल कंपन्यांकंडील 1300 कोटी वसूल करावे -आबा बागूल

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्सची थकबाकी सुमारे 1300 कोटी रुपयांपर्यंत असून, या संदर्भात वारंवार प्रयत्न करूनही ही थकबाकी या मोबाईल कंपन्यांकडून वसूल केली गेली नाही व  मोबाईल टॉवर्सचा विषय केंद्राकडे प्रलंबित असल्याचे कारण वारंवार महापालिकेकडून सांगण्यात येते. मात्र,केंद्र सरकारने स्थगिती दिली असे सांगून मोबाईल कंपन्या टॉवरची ही मोठी थकबाकी भरत नाही आणि अशी चुकीची […]

Read More