The DNA of conspiracies is BJP's

लोकशाही व संविधानीक मुल्यांना तिलांजली देत, मोदी सरकारची अधर्माकडे वाटचाल-गोपाळदादा तिवारी

पुणे- पुन्हा सत्तेत येण्याच्या स्वार्थापोटीच् २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या भाजपने पुलवामा व भारत_पाकीस्तान’चा भावनात्मक मुद्दा ऊभा केल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘पत्रकार परीषदेत’ केला. ते पुढे म्हणाले की, ‘४१ आरसीएफ जवानांच्या शहीदत्वावर’  मोदींच्या भाजपने मते ही मागितली, मात्र सुरक्षेच्या अक्षम्य चुकांमुळे’ सदर चा दुर्दैवी हल्ला होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एकावर ही दोषारोप […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

दहा महिन्यानंतरही पंतप्रधानांनी दखल न घेणं हा जनतेचा अपमान – गोपाळदादा तिवारी

पुणे – हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतीं शिवाजी महाराज यांच्यापासून महाराष्ट्राची श्रध्दास्थाने असलेल्या महात्मा फुले – सावित्री बाई फुलेंविषयी अनाकलनीय, अशोभनीय, निंदनीय वक्तव्ये काढणाऱ्या भाजप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी’ मार्च २०२२ मध्येच् मेट्रो ऊदघाटन प्रसंगी तत्कालीन ऊपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेली ‘पुणेकरांच्या साक्षीने – विनंती वजा तक्रार’ पुणेकरांच्या स्मरणात आहे. मात्र या तक्रारीची […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

भाजपने राम मंदीरासाठी वर्गणी नव्हे तर भीक वा खंडणी मागितली का?- गोपाळदादा तिवारी

मुंबई – सामाजिक क्रांतीचे प्रणेते, महापुरूष डॅा. आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आदींनी शाळा – शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितल्याचे विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले. त्यावर, हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपने देखील राम मंदीरासाठी वर्गणी नव्हे तर भीक वा खंडणी मागितली काय(?) असा तिखट सवाल कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी […]

Read More
The wisdom suggested by the hindsight

गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय- गोपालदादा तिवारी

पुणे- रिपब्लिक टीव्ही चे संपादक व टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी इंटेरिअर डेकोरेटर व आर्किटेक्चर स्वर्गीय अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपावरून अटक केली आहे, अर्णब स्वामींच्या अटकेमागे गुन्हेगारी हत्येच्या आरोपांची पार्श्वभूमी असताना देखील गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय आहेत अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते […]

Read More