कॊरोना रुग्णांना मदत करणारा वंचितचा अवलिया

मुंबई- मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या आता काहीशी आटोक्यात येत चालली आहे. अश्या स्थितीतही अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. गोरेगाव या ठिकाणी  वंचितच्या कार्यकर्त्यांनी अनेक कॊरोना रुग्णांना जीवदान दिले आहे. गोरेगाव येथील वंचित बहुजन  आघाडीचे वॉर्ड क्र.५४ चे अध्यक्ष राहुल ठोके  यांनी कॊरोना काळात अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला […]

Read More
Ajit Pawar's cautious stance

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हे कडक निर्बंध लागू :नियम न पाळणाऱयांवर होणार कठोर कारवाई

पुणे -वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हय़ात लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर हॉटेल, दुकाने, मॉल रात्री दहानंतर बंद ठेवली जाणार असून, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. दरम्यान, जिह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत असून, कोरोना संसर्गाबाबत दक्षता वा नियम न पाळणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री व […]

Read More