‘अग्निपथ’ योजनेविरोधात कॉँग्रेसचे आंदोलन

पुणे– केंद्र सरकारने भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेत नव्याने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभर युवकांमध्ये असंतोषाचे वातारण आहे. कोविडमुळे अगोदरच सैन्यदल भरती प्रक्रिया खोळंबल्याने तरुणांची निराशा झाली. त्यात आता अग्नीपथ योजनेमुळे लष्करात सेवा देऊ इच्छिणार्या तरुणांची निराशा झालि असून. ही योजना त्वरित मागे घेण्यासाठी आज काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात आंदोलन केले. हे आंदोलन पुण्यात काँग्रेसने […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे व लोकार्पण करण्यातच घालवली – गोपाळदादा तिवारी

पुणे -पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे, काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे लोकार्पण करण्यातच घालवल्याचे स्मरण ठेवावे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदूमिलचे डॅा. आंबेडकर स्मारक, पुणे शहरा सह १०० स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन इत्यादी आपल्या शुभहस्ते झालेल्या ‘भूमिपूजन प्रकल्पांची’ लोकार्पणे कधी होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. […]

Read More

काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी होऊच शकत नाही- यशोमाती ठाकूर

पुणे – ज्या तिसरी आघाडीबाबत चर्चा सुरू आहे, ती आघाडी काँग्रेस विरहित झाली, तर ती बळकटीपासून दूर राहील. काँग्रेस शिवाय ही आघाडी होऊच शकत नाही, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. ‘लडकी हूं लड सकती हूं’ या कार्यक्रमास १२५ दीवस पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेस कमिटीच्यावतीने महिला रॅलीचे आयोजन […]

Read More

पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा कॉँग्रेसकडून निषेध

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचा सत्कार केला. मात्र, आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

राज्यातील परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते काय? – गोपाळदादा तिवारी

पुणे–देशातील सुख-सुविधा_संपत्ती व पायाभूत सुविधा ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’ मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने ‘देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न’ वाढवू न […]

Read More

नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन

पुणे–काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे मनोरूग्ण झाले असून रोज ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत दर्जाहीन वक्तव्य करीत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज टिळक चौकात नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, कॉँग्रेसची संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर पीछेहाट […]

Read More