समस्त काँग्रेस जनांनी ‘व्यापक देश हितासाठी’ एकजुटीने ‘भारत जोडो’यात्रेत सहभागी होणे, काळाची गरज – गोपाळदादा तिवारी

पुणे-  देशाच्या सार्वभौम व व्यापक हितासाठी, सामाजिक सलोखा व सदभावनेच्या वाढीसाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी “देशातील समस्त काँग्रेस जनांनी अर्थातच् पक्षांतर्गत मत-मतांतरे असणारे नेतेगण, समर्थक इ.नी भाजपच्या ‘देश विघातक’ राजकारण विरोधी सर्वांनीच, कोणताही गट-तट न ठेवता, मा. राहूलजी गांधींच्या नेतृत्वाखालील, सर्वपक्षीय ‘भारत जोडो’ यात्रेत शक्य तेथे किमान अवधीत सहभागी होऊन, विद्यमान सरकार विरोधी ऐक्याचा संदेश देणे, ही […]

Read More

काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही? – संजय निरुपम

पुणे— ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नेतृत्वाला आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला देत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडणे किंवा नाराजी व्यक्त करून […]

Read More

‘अग्निपथ’ योजनेविरोधात कॉँग्रेसचे आंदोलन

पुणे– केंद्र सरकारने भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेत नव्याने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभर युवकांमध्ये असंतोषाचे वातारण आहे. कोविडमुळे अगोदरच सैन्यदल भरती प्रक्रिया खोळंबल्याने तरुणांची निराशा झाली. त्यात आता अग्नीपथ योजनेमुळे लष्करात सेवा देऊ इच्छिणार्या तरुणांची निराशा झालि असून. ही योजना त्वरित मागे घेण्यासाठी आज काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात आंदोलन केले. हे आंदोलन पुण्यात काँग्रेसने […]

Read More

पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे व लोकार्पण करण्यातच घालवली – गोपाळदादा तिवारी

पुणे -पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे, काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे लोकार्पण करण्यातच घालवल्याचे स्मरण ठेवावे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदूमिलचे डॅा. आंबेडकर स्मारक, पुणे शहरा सह १०० स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन इत्यादी आपल्या शुभहस्ते झालेल्या ‘भूमिपूजन प्रकल्पांची’ लोकार्पणे कधी होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. […]

Read More

काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी होऊच शकत नाही- यशोमाती ठाकूर

पुणे – ज्या तिसरी आघाडीबाबत चर्चा सुरू आहे, ती आघाडी काँग्रेस विरहित झाली, तर ती बळकटीपासून दूर राहील. काँग्रेस शिवाय ही आघाडी होऊच शकत नाही, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. ‘लडकी हूं लड सकती हूं’ या कार्यक्रमास १२५ दीवस पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेस कमिटीच्यावतीने महिला रॅलीचे आयोजन […]

Read More

पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा कॉँग्रेसकडून निषेध

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचा सत्कार केला. मात्र, आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता […]

Read More