अजितदादा हीच तुमची योग्य जागा आहे, पण थोडा उशीरच केला : का म्हणाले असे अमित शाह?
पुणे—अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यक्रमात माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात, हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि एकच हशा पिकला. (Ajitdada is […]
Read More