Sometimes I think that the decision taken now should have been taken in 2004

कधी कधी वाटतं आत्ता जो निर्णय घेतला आहे तो २००४ सालीच घ्यायला पाहिजे होता- अजित पवार

पुणे(प्रतिनिधि)— विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले होते.  असे असतानाही आपण मुख्यमंत्रीपद सोडून देऊया, त्या बदल्यात चार मंत्रीपदं जास्त घेऊ. आपल्याला मुख्यमंत्रीपद नको असे शरद पवार त्यावेळी म्हणाले. मी म्हटलं हे सगळं कठीणच झालं. पण शरद पवारांचा आदेश आम्ही ऐकला. त्यांच्या आदेशांवर कधीही आक्षेप घेतला नाही. परंतु, मला कधी कधी […]

Read More
Ajit Pawar's cautious stance

भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे का? हे मोदींना विचारून तुम्हाला सांगतो – अजित पवार

पुणे(प्रतिनिधि)- ‘भटकती आत्मा’ असे पंतप्रधान मोदी कोणाला उद्देशून म्हणाले ते मला माहिती नाही. मी त्या सभेमध्ये होतो. पुढच्या सभेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल तेव्हा मी मोदी साहेबांना विचारेल,त्यांनी भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे का? हे विचारून तुम्हाला उत्तर देतो असे सांगत देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध पवित्रा घेतला. महाराष्ट्र […]

Read More
If you want to show Mardumaki, go to Delhi and show it

तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा : अमोल कोल्हेंचे अजित दादांना खुले आव्हान

पुणे(प्रतिनिधि)–सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला कसली मर्दुमकी दाखवता, मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, अश्या कडक शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर सभेत आव्हान दिलं. शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ  ओतूर […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा.. – अजित पवार

पुणे(प्रतिनिधि)–“आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसा आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

Read More
What did the brother achieve even though he was fitur?

फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?

पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) या नणंद-भावजय मध्ये लढत होत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो पोस्ट करत […]

Read More
Sunetra Pawar was moved to tears

#Sunetra Pawar : अन् .. सुनेत्रा पवार यांना अश्रु अनावर झाले..

Sunetra Pawar –राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राज्यातील सर्वात चर्चेचा असणारा बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. […]

Read More