‘कोविशिल्ड’ लस पूर्णपणे सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी: चेन्नईतील स्वयंसेवकाचा आरोप फेटाळला

पुणे—पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया उत्पादित करीत असलेली ‘कोविशिल्ड’ ही कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी आहे असे सिरम इन्स्टिट्युटकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘कोविशिल्ड’ असुरक्षित असल्याचा चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने केलेला धक्कादायक आरोप सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने फेटाळून लावला आहे. स्वयंसेवकाचे आरोप कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविणारे असल्याने कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे,’ […]

Read More

कोरोनावरील ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला ससून रुग्णालयात सुरुवात

पुणे— पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटकडून (Serum Institute Of India) भारतात सुरु असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ (Covishild)या कोरोनावरच्या लसीच्या तिसरया टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाल्याची घोषणा पुण्यातील ससून रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून  ज्या स्वयंसेवकांना सहभागी व्हायचे आहे त्यांना नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनावर लवकरात  लवकर लस उपलब्ध व्हावी […]

Read More