अक्षरभारत- अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून भारतीय लिप्यांद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना

अक्षरभारत- अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून भारतीय लिप्यांद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना पुणे- भारताच्या ७४ व्या स्वतंत्र्यदिनानिमित्त सुलेखनकार अच्युत पालव यांच्या संकल्पनेमधून १५ ऑगस्ट २०२० रोजी १५ भारतीय लिप्या, १५ सुलेखनकार,१५ गायक असा सुरेल कलात्मक मेळ साधून राष्ट्रगीताला एका वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आळे असून राष्ट्रगीत  आदिनाथ हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘अक्षरभारत‘ हा संकल्प अच्युत […]

Read More