This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात भक्कम स्थिती होण्यासाठी या निकालाचा उपयोग होईल- शरद पवार

Sharad Pawar : शिवसेना (Shiv Sena) शिंदें गटाकडून (Shinde Group) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार अपात्र करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंचे आमदार पात्र ठरवले. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशांना बगल देण्याची भूमिका घेतली गेली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात भक्कम स्थिती होण्यासाठी या निकालाचा उपयोग होईल. […]

Read More

मराठा समाजाच्या एसईबीसीआरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल-छत्रपती संभाजीराजे

पुणे : मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल असे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक […]

Read More

अमेरिकेच्या निवडणुक इतिहासात असे दोनदा घडले आहे

news24PUNE ( Live Update )—अत्यंत चुरशीची झालेली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली असताना विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळा पवित्रा घेतल्याने त्याला वेगळे वळण लागले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जो बिडेन हे बहुमताच्या जवळ पोहोचले असतानाही ट्रम्प हार मानायला तयार नाहीत. निवडणुकीत फसवणूक होत असल्याचे सांगून ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. दरम्यान, ट्रम्प सर्वोच्च […]

Read More

हे सरकार कोणालाही न्याय देऊ शकत नाही: विनायक मेटे

पुणे-मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबाबत आपल्याला शंका आहे. हे सरकार सर्वोच्च न्यायलायचेसुद्धा ऐकत नाही, मग ऐकणार तरी कुणाच? हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही असा आरोप करत असा सवाल करत हिम्मत असेल तर राज्य सरकारने धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन दाखवावे असे आव्हान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिले आहे. […]

Read More

आर्थिक निकषावर आधारित आरक्षण देण्यात यावे:ब्राह्मण महासंघाची सर्वोच्च न्यायलयात याचिका

पुणे-आमचा कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नाही तर संपूर्ण आरक्षणालाच विरोध आहे. गेल्या 70 वर्षांत आरक्षणाचा नक्की के फायदा झाला यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारने समिति नेमावी आणि आरक्षणाचा फेरविचार करून आर्थिक निकषावर आधारित आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका ब्राह्मण महासंघाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी ही माहिती दिली. सरकारने […]

Read More
Otherwise, we are also ready to fight for 48 seats

#hathras .. प्रकाश आंबेडकरांनी केली ही मागणी

पुणे—उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळायला हवा. मात्र, उत्तर प्रदेशमधील पोलिसांवर तिच्या कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत परंतु त्यांनी तेथील डीएमला निलंबित करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्याप निलंबित केलेलं नाही. तेथील डीजीसुद्धा या प्रकणात सहभागी आहेत त्यामुळे पोलीस खाते सर्व अधिकार्यांना वाचवण्याचेच काम […]

Read More