भारतात लस कधी? प्रथम कोणाला?किती डोस घ्यावे लागतील?दुष्परिणाम काय? याबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाचा प्रादुर्भाव ही भारताची डोकेदुखी ठरली आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे कोरोनावर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. लस नक्की कधी येणार आली तरी ती पहिल्यांदा कोणाला देणार? किती जणांना देणार? असे प्रश्नही यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमादरम्यान काही गोष्टी स्पष्ट केल्या […]

Read More