महिला सक्षमीकरणातील ‘सुदर्शन’चा पुढाकार कौतुकास्पद-अदिती तटकरे

पुणे : “उत्पादन विभागात कामाची जबाबदारी मुलींवर टाकण्याचा सुदर्शन केमिकल्सचा निर्णय धाडसी आहे. उत्तम काम करण्याची मानसिकता, चिकाटी मुलींमध्ये अधिक असते. सुदर्शनने घालून दिलेले हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे इतर कंपन्याही महिलांना प्राधान्याने नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतील. कागदी पिशव्या बनविण्याचा प्रकल्प, महिला बचत गटांना दिलेले प्रोत्साहन आणि प्लांटमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये महिलांना दिलेली कामाची संधी यातून […]

Read More

बदलत्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणातही विद्यार्थी -शिक्षक संवाद महत्वाचा

पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रत्यक्षात संवाद होत नाही. परंतु, शिक्षक शिकवत असलेले ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे, यासाठी आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणातही या दोहोंमधील संवाद अतिशय महत्वाचा आहे, त्यातूनच विद्यार्थ्यांचे अध्ययन व शिक्षकांचे अध्यापन प्रभावी होईल,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहआयुक्त अनिल गुंजाळ यांनी […]

Read More