कोरोनाच्या संकटाची दाहकता ‘रेडलाईट एरिया’पर्यंत: सांगा कसे जगायचे?

पुणे—कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक परिस्थितीने ग्रासले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारीतही  मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाच्या दाहकतेचा परिणाम समाजातील विविध घटकांवर कसा झाला आहे याचे भीषण चित्र एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आले आहे. पुण्यातील रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या […]

Read More

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई- कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) मात्र, परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून युजीसी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावरून राज्यात राजकारणही पेटले आणि आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले. परीक्षा घ्याव्यात आणि नाही घ्याव्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या. […]

Read More

न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणावरून सुरु असलेलं राजकीय युध्द सुरूच आहे. गुरुवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च नायालयाने दिल्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राम कदम यांनी ट्विट करून दिली आहे. सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय […]

Read More