The time should not come to protest on the streets

रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये -पंकजा मुंडे

Pankaja Munde : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या ( sugarcane worker ) मजुरीमध्ये (Wages) ३४ टक्के (९२ रुपये) वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार(Sharad Pawar) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर गुरुवारी येथील साखर संकुलमध्ये(Sakhar Sankul) झालेल्या अखेर तोडगा निघाल्याने उसतोड कामगार(Shugarcane Worker) संघटनांनी कोयता बंद आंदोलन(Koita Bandh Movement) टळले […]

Read More
Organized various cultural programs in Pune on the occasion of 100th All India Natya Samelan inauguration ceremony

शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलन शुभारंभ सोहळ्यानिमित्त पुण्यात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

100th All India Natya Samelan : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा (100th All India Natya Samelan inauguration ceremony) पुण्यात ५ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची (cultural programs) रेलचेल असणार आहे. या सोहळ्याला स्वागताध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), सांस्कृतिक मंत्री सुधीर मुगगंटीवार(Sudhir […]

Read More

मराठा समाजाच्या एसईबीसीआरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल-छत्रपती संभाजीराजे

पुणे : मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल असे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक […]

Read More

हा तर महाराष्ट्राचा अपमान -संजय राऊत

पुणे—मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांची भेट भेटण्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केल आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. राज्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री मंत्र्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगून राऊत म्हणाले, राज्यपालांची नियुक्ती केंद्र सरकार करते त मुख्यमंत्री जनता ठरवते. त्यामुळे […]

Read More

शरद पवार म्हणतात, ‘नाथाभाऊ चीज क्या है,जान लीजिये….

मुंबई- एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याची चर्चा सुरुवातीला होती. त्यानंतर त्यांना कृषी-किंवा गृहनिर्माण खाते देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, कृषी खाते शिवसेना सोडण्यास राजी नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गृहनिर्माण खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही नाराजी खडसे यांच्या प्रवेशादरम्यान लपून राहिली नाही. त्यांची समजूत काढता-काढता खडसे […]

Read More
Yes, my soul is restless", but

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अजितदादा यांच्या अनुपस्थितीबाबत काय म्हणाले शरद पवार?

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या चार-पाच दिवसांपासून कणकण आणि ताप आल्याने ते मुंबईतील घरी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अजित पवार यांची कोरोना टेस्ट  पॉझीटीव्ह आल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मात्र त्यांचे पुत्र पार्थ यांनी अजितदादांना कोरोना झाल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. दरम्यान, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये […]

Read More