राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात केली जाईल-राजेश पांडे

पुणेः- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षणातील सर्व घटकांबरोबर संवाद साधला जाईल. विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत हे धोरण पोहोचविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला जाईल. तसेच संस्थांचे प्राचार्य आणि संचालक यांच्याकडून सूचना मागवल्या जातील, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात केली जाईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे राजेश पांडे यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले […]

Read More

तर.. ज्येष्ठांविषयी उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू-अॅड. एस.के. जैन

पुणे- नवीन शैक्षणिक धोरणात ज्येष्ठांविषयी प्रेम, आत्मियता आणि आदर वृद्धिंगत होईल यादृष्टीने अभ्यासक्रमाचा अंतर्भाव व्हावा, जेणेकरून लहान मुलांना कोवळ्या वयातच ज्येष्ठांविषयीच्या या संवेदना बिंबवल्या जातील. योग्य वयात या संवेदना बिंबवण्यात आपण यशस्वी झालो, तर ज्येष्ठांविषयी आज उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू, अशी अपेक्षा पुण्यातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस.के. जैन यांनी व्यक्त केली. जनसेवा […]

Read More

महाविद्यालये सुरु करण्याबाबत अद्याप कुठलाही आदेश नाही -उदय सामंत

पुणे—अद्याप राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. काही शैक्षणिक संस्था अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करत आहे याबाबत आपणास माहिती नाही. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालये कधी सुरु करायची याचा निर्णय घेण्यात येईल असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत यांनी […]

Read More
Graduation ceremony of Savitribai Phule Pune University

प्रश्नसंचातील प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचा प्रकार उघडकीस

पुणे—कोरोनाच्या संकटामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी  बहुपर्यायी स्वरूपाची  प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे कामही  सुरू आहे. दरम्यान, एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिकेन अंतिम वर्ष आणि पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या प्रश्नसंचातील काही […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आरखडा तयार – कशा घेणार परीक्षा?

पुणे– सर्वोच्च नायालायाच्या निर्णयानंतर विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा बहु पर्यायी प्रश्न पद्धतीने होणार आहे. दरम्यान, या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये म्हणून ६० प्रश्नांपैकी ४० टक्के सोपे, ४० […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना अभाविपचा घेराव

पुणे(प्रतिनिधी)— कोरोनाची पार्श्वभूमी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर ओढवलेले आर्थिक संकट आणि विद्यापीठ प्रशासनाकडून चाललेला हलगर्जीपणा यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. संतप्त विद्यार्थ्यांनी आज विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना घेराव घातला. अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठाने परत […]

Read More