Structural changes have to be made in primary education ​

#Governor Ramesh Bais : प्राथमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील -राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais | New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणात (New Education Policy) उच्च शिक्षणाला (Higher Education) प्राधान्य देण्यात आले असून, देशातील प्राथमिक(Primary), माध्यमिक (Secondary) आणि उच्च माध्यमिक(Higher Secondary) शिक्षणातही रचनात्मक बदल (Constructive change in education) करावे लागतील, असे मत राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais) यांनी बुधवारी व्यक्त केले. (Structural changes have to be […]

Read More
Graduation ceremony of Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारीला : १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पदवी प्रमाणपत्र

Savitribai Phule Pune University: 123rd Graduation Ceremony- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारी रोजी होणार आहे. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती ( Governor and Chancellor of the University ) रमेश बैस ( Ramesh Bais ) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष (President of the International […]

Read More
Graduation ceremony of Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षांचे शंभर टक्के निकाल जाहीर करणार -कुलगुरू

पुणे–सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे 90 टक्के निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले असून गुरुवारी सर्व शंभर टक्के निकाल जाहीर केले जातील असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या आणि हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, […]

Read More

महाराष्ट्रातून पहिल्यांदा शोधलेल्या बेडकाला मिळाली ओळख

पुण्यातील संशोधकांनी ‘क्रिकेट फ्रॉग’ च्या एका १०० वर्षांपूर्वी शोधलेल्या प्रजातीची ओळख पटवली. महाराष्ट्रातून ‘फेजेर्वर्या सिहादरेन्सिस’ या बेडकांचा शोध स्कॉटलंड मधील प्राणिशास्त्रज्ञ थॉमस नेल्सन अन्नंदाले यांनी स्वातंत्र्य -पूर्व काळात १९१९ साली खंडाळा (पुणे) येथून लावला होता. त्याचा रंग व आकारमानामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता असल्यामुळे शास्त्रज्ञांना त्याची ओळख पटवण्यास अडचणी येत होत्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील […]

Read More

समाजाभिमुख संशोधने व्यवसायात रूपांतरित व्हावेत

पुणे : “उद्योग आणि शिक्षणसंस्थांमधील दरीविषयी नेहमी बोलले जाते. पण अलीकडच्या काळात ही दरी दूर करण्यासाठी औद्योगिक संस्था आणि शिक्षणसंस्था एकत्रित येत आहेत. उद्योगांना आवश्यक आणि समाजाभिमुख संशोधनावर शिक्षण संस्थांनी भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच अशा संशोधनांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असून, त्यासाठी एकमेकांतील सामंजस्य करार उपयुक्त ठरतील,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू […]

Read More

कलाकार त्याच्या कलेतून आणि कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो.

पुणेः- कलाकार शरीररुपाने निर्वतले तरी कलाकार त्याच्या कलेतून आणि कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो. त्याची कला सदैव आपल्या मनात रुंजी घालत असते, असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक Senior violinist पंडित अतुलकुमार उपाध्ये Pandit Atul Kumar Upadhye यांनी व्यक्त केले. भारतीय अभिजात रागसंगीतामध्ये मेवाती घराण्याच्या गायकीची धुरा समर्थपणे वाहिलेले संगीतमार्तंड पंडित जसराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ललित कला केंद्र […]

Read More