Graduation ceremony of Savitribai Phule Pune University

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दिल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षेचा पेपर फुटला?

बार्टी(Barti), सारथी(Sarathi), महाज्योती(Mahajyoti) या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप)(Fellowship) आयोजित करण्यात आलेल्या चाचणी परीक्षेदरम्यान बुधवारी विद्यार्थ्यांना दोन प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिल्याचे आढळून आल्याने संभ्रम निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यातील इतर केंद्रावरही या परीक्षेवर बहिष्कार घातला. तसेच काही विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा दावा केला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा या परीक्षेत गोंधळ झाला. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून […]

Read More

अजित पवारांच्या पुढाकाराने अखेर सारथीला मिळाली पुन्हा स्वायत्ता

पुणे :मराठा व कुणबी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीससाठी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी’) या संस्थेला पुन्हा “स्वायत्ता” देण्यात आली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. मराठा आणि कुणबी समाजातील मुलं-मुलींसाठी बार्टी, यशदा सारख्या संस्थांच्या धर्तीवर तत्कालीन सरकारने “सारथी”ची स्थापना केली होती. […]

Read More