महाविकास आघाडी सरकार ‘हम करेसो कायदा’ सारखं वागते आहे-चंद्रकांत पाटील

पुणे- ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला समाधान मिळणार नाही, मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय, महाविकास आघाडी सरकार अभ्यास करत नाही, सल्ला घेत नाही, हम करेसो कायदा सारखं वागते आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान,  मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत याचा पुनरुच्चार करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला […]

Read More

पुणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट: ठेवी मोडण्याची वेळ

पुणे(प्रतिनिधि)—कोरोंनाच्या संकटाने सर्वच क्षेत्राला आर्थिक संकटाचा  सामना करावा लागत आहे. पुणे महापालिकेच्या तिजोरीतही कोरोंनाच्या संकटामुळे खडखडाट होण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या तिजोरीत केवळ 120 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ठेवी मोडण्याची वेळ आली आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात महापालिकेला केवळ 4 हजार 200 कोटींचे उत्पन्न मिळाले. या परिस्थितीतही स्थायी समितीने 7 हजार 390 कोटींचे […]

Read More

अजित पवार आम्हीपण तुमचे बाप आहोत – चंद्रकांत पाटील

पुणे-काल पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विजयी झाले आहेत. याचा संदर्भ देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना , अजित पवारांना स्वप्न पडत असतील पण उर्जा वाया घालवू नका, आम्ही […]

Read More

तर.. ज्येष्ठांविषयी उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू-अॅड. एस.के. जैन

पुणे- नवीन शैक्षणिक धोरणात ज्येष्ठांविषयी प्रेम, आत्मियता आणि आदर वृद्धिंगत होईल यादृष्टीने अभ्यासक्रमाचा अंतर्भाव व्हावा, जेणेकरून लहान मुलांना कोवळ्या वयातच ज्येष्ठांविषयीच्या या संवेदना बिंबवल्या जातील. योग्य वयात या संवेदना बिंबवण्यात आपण यशस्वी झालो, तर ज्येष्ठांविषयी आज उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू, अशी अपेक्षा पुण्यातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस.के. जैन यांनी व्यक्त केली. जनसेवा […]

Read More

पुण्यात शनिवारपासून जमावबंदी? काय होणार कारवाई?

पुणे– पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. लोकांकडूनही अनेकवेळा निष्काळजीपणा केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग कसा रोखायचा हा प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर येत्या […]

Read More