The support of nature lovers is energizing to reach the 'peak' of success

यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

पुणे (प्रतिनिधी) – ऐतिहासिक वारसा जतन करण्यात गिरीप्रेमी आणि दुर्गप्रेमींचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. गिर्यारोहक आणि सायकलपटूंचा उत्साह पाहून नक्कीच मला प्रेरणा मिळते. पण या मेळाव्यात येऊन निसर्ग संपन्न पुण्याची नव्याने ओळख मला या निसर्गप्रेमींकडून झाली आहे. या मेळाव्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मला तुम्ही सगळे साथ द्या. कारण […]

Read More
The support of MNS will increase the electoral dominance of Mohols

मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचे मताधीक्क्य वाढणार

पुणे– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची ताकद वाढली असून त्यांच्या मताधीक्क्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

Read More
Modiji's meeting today has shocked the opposition

… म्हणून धंगेकरांपेक्षा मोहोळ ठरताय सरस !

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात अद्याप महायूती आणि महाविकास आघाडी अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही बाजूने प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क सुरू असून विविध घटकांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. महयुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या समोर मागील दोन निवडणुकांमध्ये (2014 आणि 2019) भाजपच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य टिकवणे अथवा त्यामध्ये वाढ करणे हे आव्हान आहे […]

Read More
Muralidhar Mohol will be MP to serve Pune

#Pankaja Munde On Murlidhar Mohol: पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील – पंकजा मुंडे

Pankaja Munde On Murlidhar Mohol: पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक शहर आहे. या शहरातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चातील सहकारी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. म्हणूनच त्यांच्या भेटीसाठी मी येथे खास आली आहे. मोहोळ प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि दिल्लीला जातील, असा विश्वास भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. ‘पुण्याच्या […]

Read More
Modi's Mahavijay Sankalp Sabha at Race Course ground

#PM Narendra Modi : पुणे मतदारसंघातून लोकसभा लढविण्यासाठी मोदींची चाचपणी?

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) १९ फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. चार महिन्यात मोदी यांचा हा तिसरा पुणे दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात(Political Circle) चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचे (New Airport Terminal) उद्घाटन आणि महात्मा फुले स्मारकाचे( Mahatma Phule Memorial ) उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार […]

Read More