पुणेकरांना पीएमपीएमएलची दसऱ्याची भेट:पाच रुपयात पाच कि.मी.प्रवास

पुणे—पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजेच पुण्याची लाइफलाइन असलेली पीएमपीएमएल’ बस सेवा आता केवळ पाच रुपयांत उपलब्ध होणार आहे. ‘पीएमपीएमएलने ‘अटल’ प्रवासी योजनेअंतर्गत ही फीडर बस सेवा सुरू केली आहे. यामध्ये फक्त पाच रुपयांत पाच किलोमीटरचा सुखकर प्रवास करता येणार असून, दर पाच मिनिटांनी ही बस उपलब्ध होईल. दसऱ्याच्या मुहुर्तावर ही बससेवा सुरू होणार […]

Read More

पीएमपीएमएल बससेवा लवकरच सुरु होणार:पुणेकरांना दिलासा

पुणे—गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएल बससेवा लवकरच सुरु होणार आहे. लॉकडाऊनने त्रस्त झालेल्या पुणेकर नागरिकांना त्यामुळे आणखी एक दिलासा मिळाला आहे. पीएमपीएल प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गणेश चतुर्थीपासून (२२ ऑगस्ट) पुन्हा एकदा पीएमपीएलच्या बस रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक […]

Read More