कोरोनामुक्त झाल्यानंतरही नाही सोडत कोविड पाठ : लाँग कोविडने लोक त्रस्त

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोविड-१९ विषाणूने जगात थैमान घातलेले आहे. रोज जगात नवीन किती कोरोनाबाधित रुग्ण सापडले, किती बरे होऊन घरी गेले तर किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती आपण सर्वचजण ऐकतो आणि वाचतो आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही कमी होताना दिसते आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. परंतु, हे सर्व सुरु असताना आता धक्कादायक आणखी एक […]

Read More

#दिलासादायक.. भारताची ही लस यशाच्या अगदी जवळ

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- संपूर्ण देशाचे आजी जगाचे लक्ष  कोरोनावरील प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार याकडे लागले आहे. रशिया आणि चीनने प्रायोगिक तत्वावर लोकांना लस देण्यास सुरवात केली आहे. तथापि, जागतिक पातळीवर जगभरातील देशांनी या दोन देशांच्या लसींचे यश स्वीकारले नाही. दुसरीकडे,  भारतासह अनेक देशांमध्ये, लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. […]

Read More

धक्कादायक; ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 या लसीच्या मानवी चाचण्यांना स्थगिती. का दिली स्थगिती?

पुणे- ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 या लसीच्या मानवी चाचण्या घेण्यात येत आहेत. भारतातही सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून या लसीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. मात्र, ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा डोस दिल्यानंतर ती व्यक्ती आजारी पडल्याने या लसीच्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. तर पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या वतीने पुण्यात […]

Read More