टॅग: #news24pune
ईटशुअर हे भारतातील पहिले स्मार्ट फूडकोर्ट पुण्यात सुरू
पुणे : जगातील सर्वांत मोठी इंटरनेट रेस्टॉरंट कंपनी असलेल्या रिबेल फूडसने पुण्यात लॉ कॉलेज रोड येथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ 15 पेक्षा...
अभिरुचीसंपन्न हिंदी चित्रपट संगीत सर्वसमावेशक
पुणे- "भारतीय संगीत वैविध्यपूर्ण, लालित्याने आणि शब्दाविष्काराने समृद्ध आहे. हिंदी चित्रपट संगीतात नाट्यसंगीत, भक्तीगीत, भावगीत, कव्वाली, लोकगीते, ख्याल, ठुमरी अशा विविधांगी...
अडाणी उद्योग समूहाला दिलेली लाखो कोटी रुपयांची कर्जे कंपनीच्या ताळेबंदाची कशा...
पुणे – , “सरकारी बँका, आयुर्विमा महामंडळ इत्यादी मधून “अडाणी उद्योग समूहाला” जी लाखो कोटी रुपयांची कर्जे दिली ती कंपनीच्या ताळेबंदाची...
वी फाऊंडेशन आणि एरिक्सनच्या वतीने वंचित विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक लॅब सुरु
पुणे : चौथ्या औद्योगिक क्रांतीची नांदी सुरु झाली आहे. भविष्यातील आपले मनुष्यबळ केवळ डिजिटल युजर बनून न राहता डिजिटल मेकर बनावे यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यासाठी तयार असलेले कुशल प्रतिभावंत निर्माण होण्याची सुरुवात शालेय स्तरापासूनच व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, वी चा सीएसआर विभाग वी फाऊंडेशनने एरिक्सन इंडियाच्या सहयोगाने पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सयाजीनाथ महाराज विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये अत्याधुनिक रोबोटिक लॅब सुरु केली आहे.महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये मिळून दहा रोबोटिक लॅब्स तयार करण्याचे वी फाऊंडेशनने ठरवले आहे आणि त्यापैकी पहिली लॅब आज पुण्यात सुरु करण्यात आली.या डिजिटल लॅबचे औपचारिक उद्घाटन एरिक्सनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ कस्टमर युनिट, वेस्ट इंडिया अमरजीत सिंग यांनी केले. यावेळी वोडाफोन आयडिया लिमिटेडचे क्लस्टर बिझनेस हेड - महाराष्ट्र व गोवा रोहित टंडन उपस्थित होते.यावेळी वी फाऊंडेशनने एका ग्रंथालयाचे देखील उद्घाटन केले आणि आपल्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील निवडक विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करील : ॲड. सदानंद...
पुणे- "धर्मो रक्षति रक्षितः" असे म्हणण्याची आपल्याकडे परंपरा आहे. याचा अर्थ तुम्ही धर्माचे रक्षण करा म्हणजे धर्म तुमचे रक्षण करील, असा...
‘देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी’- सुप्रिया सुळे
पुणे--महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत माझ्यावर केसेस टाकण्याचा, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त...














