गाडी थांबवणाऱ्या पोलिसालाच नेले मोटारीच्या बोनेटवर बसून फरफटत

पुणे- कारवाईसाठी वाहतूक पोलीस थांबवत असताना गाडी थांबवत असताना वाहतूक पोलिसाला किमान एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून गाडी पळवण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड मध्ये घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. दरम्यान, कायदा तोडणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही. त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. आबा विजय सावंत […]

Read More

जनतेच्या सहकार्यातून कोरोना संकटावर मात करणे शक्य- अजित पवार

पुणे -कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे […]

Read More

मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल करा – शरद पवार

पुणे– कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृती भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, अशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.   कोविड 19 विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन […]

Read More

मास्क न वापरल्यास एक हजाराचा दंड -अजित पवार

पुणे(प्रतिनिधी)— कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. असे असताना राज्यातील काही भागात अजूनही मास्कचा वापर केला जात नाही. पुणे-पिंपरीचिंचवड आणि पुणे जिल्ह्यात मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. […]

Read More