जंबो रुग्णालयातील डॉक्टरांचे पगारासाठी आंदोलन

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेले जंबो हॉस्पिटल सुरुवातीपासून कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहे.हॉस्पिटल सुरू करण्यात आले तेव्हा येथील ढिसाळ व्यवस्थेमुळे मोठा गोंधळ आणि वाद निर्माण झाला होता. आता येथे सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी आपले थकलेले वेतन मिळावे यासाठी शनिवारी सकाळी आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ही आंदोलन मागे घेण्यात आले. हे हॉस्पिटल सुरू […]

Read More

पुण्यातील जंबो हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेली महिला सापडली

पुणे—पुण्यातून जम्बो कोविड हॉस्पिटलमधून  बेपत्ता झालेली 33 वर्षीय रूग्ण महिला अखेर सापडली आहे. पिरंगुट भागात तिच्या नातेवाईकांना ती आढळून संबंधित आली आहे. महिलेला खरंतर 5  तारखेलाच जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली आणि तिकडेच बेवारस राहत होत पण ही महिला […]

Read More

तर दोषींवर कारवाई करण्यात येईल- अजित पवारांचा प्रशासनाला इशारा

पुणे–जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. Action will be taken against the culprits in case […]

Read More

मनसेच्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना अटक व सुटका; काय केलं होतंं रुपाली पाटील यांनी?

पुणे(प्रतिनिधी)—पुण्यातील वादग्रस्त ‘जम्बो हॉस्पिटल’मधील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करून त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी गेटवर चढून जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रवेश करून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्ष ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली . मनसे स्टाईलने आंदोलन करत गेटवरून चढून त्यांनी रुग्णालयात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी […]

Read More

जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे आणि स्क्रीन लावणार- अजित पवार

पुणे – पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे कोणी ते हॉस्पिटल सांभाळत आहेत, त्यांना जमत नसेल तर तिथे नवीन टीम नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे लावले जाणार असून  स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे की व्यवस्थित आहे, हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार असल्याची […]

Read More