रस्त्यावर झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण

पुणे—पुण्यातील हडपसर भागातून चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा हडपसर भागातील गाडीतळ येथून झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात यासंबंधी अज्ञात आरोपीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हडपसर भागात होणाऱ्या लहान बालकांच्या अपहरणाच्या प्रकारांमुळे या भागात घबराट पसरली आहे.  कार्तिक नीलेश काळे (वय एक […]

Read More

तब्बल १८ गावठी पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे जप्त :सहा सराईतांना अटक

पिस्तुले सोबत बाळगून शहरात फिरणाऱ्या सहा सराईतांना हडपसर पोलिसानी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १८ गावठी पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही पिस्तुले त्यांनी विक्री साठी आणली असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. अरबाज रशीद खान (वय २१), कुणाल नामदेव शेजवळ उर्फ यश (वय १९ ), जयेश राजू गायकवाड उर्फ […]

Read More