My husband was a tiger and I am a tigress

माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण आहे – स्वाती मोहोळ : नीतेश राणे यांनी घेतली शरद मोहोळ कुटुंबियांची भेट

Nitesh Rane –मोहोळ कुटुंबीयांचे (Mohol Family) हिंदु(Hindu) समाजासाठी मोठं काम असल्याचं सांगत भाजपा नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी, “शरद मोहोळ(Sharad Mohol) यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची असल्याचे पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले? याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये […]

Read More

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ: मुख्यमंत्र्यांनी काय लिहिले पत्रात? काय म्हणाले चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या?

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांना खरमरीत भाषेत लिहिलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये राज्यपालांना सुनावल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केलं, दारूची दुकानही सुरू केलीत. पण मंदिरे खुली केली […]

Read More

तुमचा गुलबरावांवर विश्वास, आमच्या नाथाभाऊंवर नाही –चंद्रकांत पाटील

पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची पक्षांतर्गत नाराजी आणि त्यांच्या पक्षांतरबाबत दररोज उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तसेच एकनाथ खडसे आपली पक्षातील नाराजी उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे एकनाथ खंडसे यांनी बंद खोलीत थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. पण त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे(वाहिन्या) वापरू नये असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. आता शिवसेनेचे […]

Read More

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही?- चंद्रकांत पाटील

पुणे—एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही असा सवाल करत राज्यातले सरकार हे दिशाहीन सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.सरकारमध्ये कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात असा टोलाही पाटील यांनी लगावला. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. मराठा […]

Read More

शंभरवेळा पत्रव्यवहार करूनही ठाकरे सरकारने दखल घेतली नाही

पुणे(प्रतिनिधि)— “करोना प्रकरणी सरकारला दिसत नाही ऐकू येत नाही या सरकारची संवेदनशीलता संपली असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने आजवर तब्बल शंभरवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्या पत्रांची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले की, […]

Read More

अब्दुल सत्तार राजीनामा द्या- चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेध मुंबई–धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली, त्याचा आपण भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी […]

Read More