(Need to curb the distribution of degree certificates of private universities

खासगी विद्यापीठांच्या पदवी प्रमाणपत्रांच्या वाटपावर अंकुश लावण्याची गरज – डॉ. अभय जेरे

पुणे- राज्यांमध्ये खासगी विद्यापीठांची (Private Universities) संख्या वाढत असून, त्याद्वारे मोठ्या संख्येने पदवी प्रमाणपत्रांचे (Degree Certificate) वाटप केले जात आहे. या प्रकारावर कुठेतरी अंकुश (Curb) लावण्याची गरज आहे. विद्यापीठांनी संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण (Quality Education) देण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे ( एआयसीटीई) (AICTE) उपाध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षण विभागाचे (Central Education […]

Read More

एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे फाईव्ह स्टार रेटिंग

पुणे- एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला (आयआयसी एमआयटी एडीटी) केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईद्वारा 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता उत्कृष्ट कामगिरीसाठी 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात नवनिर्मिती आणि उद्योजकीय कौशल्य रुजविण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईने या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला होता. यंदाच्या फाईव्ह स्टार रेटिंगसाठी 1110 संस्थांनी सहभाग घेतला होता. […]

Read More