हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक – कालीचरण महाराज

पुणे(प्रतिनिधि) – दुष्ट प्रवृत्तींच्या संहारासाठी हिंसा आवश्यक आहे, असे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदूंचे सर्व देवी-देवताही हिंसक आहेत. हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक आहे. हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असे परखड मत कालीचरण महाराज यांनी केले. धर्मजागरण सभेच्या निमित्ताने कालीचरण महाराज पुण्यात आले होते. या सभेच्या आधी त्यांनी पत्रकारांशी मुक्त […]

Read More

तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार – पू. बाबूसिंगजी महाराज

जामनेर- आठ राज्यात ११ हजार तांड्यावर प्रत्यक्ष संपर्क करून ३ हजार तांड्यावर ख्रिस्ती मिशनरीकडून बंजारा बांधवांचे धर्मांतर झाले आहे. त्या सर्व बांधवांना पुन्हा सनातन हिंदू धर्मात परत आणणार आहोत.  हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज जागृत करण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी कुंभ आयोजित पू. संत बाबूसिंगजी महाराज यांनी  सांगितले. धर्म सभेत मार्गदर्शन करतांना ते […]

Read More
Economist Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील समरसता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीअंताचे कार्य, त्याची व्याप्ती आणि त्यांच्या सामाजिक धोरणातील सकारात्मक बदलाचा सामाजिक समरसतेवर झालेला परिणाम.” अशा थोड्याशा वेगळ्या विषयावरची चर्चा मी आज करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यापुर्वीच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीची पार्श्वभुमी काय होती हे पहाणं संयुक्तिक होईल असं मला वाटतं. इंग्रज भारतात येण्यापुर्वी सामाजिक चळवळींचा मागमुस कुठेही नव्हता. अर्थात एक्का दुक्का अपवाद […]

Read More

सावरकर समजून घेताना : भाग ६ वि. दा.सावरकर : आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते

सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक नव्हते असा उल्लेख मागील एका भागामध्ये आलेला आहे, पण मग सावरकरांचे हिंदुत्व नेमके कसे होते हे आपण या भागातून पाहणार आहोत. हिंदुत्वाबद्दल सावरकर स्वतः म्हणतात की; ” हिंदुत्व याचा अर्थ, हिंदुधर्म या शब्दर्थ्यांशी पुष्कळ लोक समजतात तसा सामान नाही. धर्म या शब्दाने सामान्यतः कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा धार्मिक पंथाच्या किंवा मताच्या नियमांचा […]

Read More