ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल विषयक योजनांतून प्राजची जगभर भरारी

पुणे : व्यवसायवाढ आणि सामाजिक बांधीलकीच्या उद्देशाने प्राज इंडस्ट्रीज करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती देण्यासाठी कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप केला. कंपनीने आपल्या वाटचालीच्या चाळिसाव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशीपुरा आणि मुख्य वित्तीय अधिकारी व संचालक (रिसोर्सेस) […]

Read More

सॉलिडरीडाड एशिया आणि सीआरबी हवामान बदलाशी सामना करण्यासाठी रिजेनॅग्री कॉटन अलायंसची स्थापना करणार

नागपूर : सॉलिडरीडाड एशिया आणि सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझिनेस (सीआरबी) हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संघटना – रिजेनॅग्री कॉटन अलायंस  हिची स्थापना करण्यास सज्ज झाले आहेत. भारतात पुनरुत्पादक शेतीच्या प्रथांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. अशा प्रथांचे अनुसरण केल्यास २०३० पर्यंत किमान १० लाख टन ग्रीनहाऊस वायूंचे (जीएचजी) उत्सर्जन टळेल आणि भारतातील विविध भागीदारी प्रकल्पांच्या […]

Read More