त्या सात जणांची सामुहिक आत्महत्या नव्हे तर हत्या

पुणे- भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले असून त्यांच्या चुलत भावानेच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील चार पुरुष तर एक महिला आरोपी […]

Read More

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

पुणे – पुण्यातील कात्रज परीसरात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर घडली. समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो काँग्रेस […]

Read More

फोनवरुन शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांची डोक्यात दगड घालून हत्या

पुणे— फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडल आहे. दरम्यान, या प्रकरणातील आठही आरोपी फरार झाले आहेत. शिवम संतोष शितकल (वय २३) आणि गणेश रमेश माखर (वय २३ ) अशी हत्या करण्यात […]

Read More