अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा अन्नछत्रम

अखिल पद्मशाली समाज अन्नछत्र श्रीशैलम येथे स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न

श्री रविकुमार (श्रीशैलम) हैदराबाद /अरुण अमृतवाड पुणे- श्रीशैलम क्षेत्र येथील अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा अन्नछत्रम नित्यानदान सतरामच्या प्रांगणात ७७ वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यात आला. धर्मशाळेचे अध्यक्ष वर्कला सूर्यनारायण यांच्या हस्ते व अखिल भारत पद्मशाळी धर्मशाळा श्रीक्षेत्र पंढरपूरचे कार्यकारणी सदस्य अरुण अमृतवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एस. आर, ट्रॅव्हल्स दिव्यश यात्राचे श्री.नागार्जुन […]

Read More
ABVP's agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel

आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने अभाविपचे आंदोलन

पुणे- पुण्यातील वाकड परिसरातील आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन करून वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली. (ABVP’s agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel) भारतीय स्वातंत्र्य दिन हा […]

Read More

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी गोहत्या बंदी कायदा लागू करण्याची घोषणा करावी

पुणे : पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून अभिभाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गोहत्या बंदी कायदा लागू करण्याची घोषणा करावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह २० हजार नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांना ईमेल, पत्र आणि संदेशाद्वारे हे निवेदन पाठवले आहे. डॉ. कल्याण गंगवाल […]

Read More