तारादूत प्रकल्पाविषयी ‘सारथी’चे संचालक मंडळ दिशाभूल करत आहेत : संचालक मंडळ बरखास्त करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी

पुणे– सारथी संस्थेच्या तारादूत प्रकल्पाविषयी संस्थेचे संचालक मंडळ दिशाभूल करत असून मंत्रालयातील झारीचे शुक्राचार्यही त्यास जबाबदार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही अनेक वेळा पाठपुरावा केला. परंतु, ते सारथीला स्वायत्तता दिली असल्याने जो निर्णय घ्यायचा आहे तो संचालक मंडळाने घ्यायचा आहे असे सांगतात. अशा प्रकारे एकमेकांकडे चेंडू टोलवाटोलवी करून तारादूतांची दिशाभूल केली जात आहे, असा […]

Read More

‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा- राधाकृष्ण विखे पाटील

पुणे- सरकारमध्ये आरक्षणापेक्षा सारथीची चर्चा जास्त होताना दिसते.मुळातच सारथीसाठी सरकारकडे भीक मागणे हे आम्हाला मान्य नाही. ज्या हेतुसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली त्याबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. त्यामुळे ‘सारथी’ मधील राजकीय हस्तक्षेप थांबवायचा असेल तर ‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा अशी सूचना वजा मागणी भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली […]

Read More

मराठा आरक्षण: 5 जूनला निघणारा मोर्चा मुक नव्हे तर बोलका मोर्चा – विनायक मेटे

पुणे –मराठा आरक्षण रद्द होण्या बाबत सगळा गाढवपणा हा राज्य सरकारने केला आहे, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे झाले अशी टीका करत सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून दि.५जून रोजी निघणारा “बीड” येथील पहिला मोर्चा हा मूक मोर्चा नसेल तर बोलका मोर्चा असेल.  या मोर्चात आम्ही आमच्या अन्यायाचा जाब विचारू, आमचे हक्क, अधिकार यावर […]

Read More