लोकसंगीत आणि तबला -खंजिरी – कथ्थक च्या जुगलबंदी ने गाजवला ‘तालचक्र’ महोत्सवाचा पहिला दिवस

पुणे : मागील दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सव असलेल्या तालचक्र महोत्सवाची सुरूवात ढोलकी, चोंडक, दिमडी, संबळ अशा लोककलेतील तालवाद्या बरोबरच तबला आणि कथ्थकच्या जुगलबंदीने आणि खंजिरीच्या अनोख्या सादरीकरणाने झाली. कोरोनोत्तरच्या काळाची सुखद सांस्कृतिक सुरूवात करणारी एक संस्मरणीय संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने व पद्मश्री पं. […]

Read More