संत मुक्ताबाई

महाराष्ट्राला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी दिलेली अनमोल चार नररत्ने म्हणजे निवृत्ती, ज्ञानेश्वर,सोपान, मुक्ताबाई होत. प्रायश्चित्त म्हणून आई-वडील दोघेही सोडून गेल्यावर लहान वयात आपल्या तीनही मोठ्या भावंडांची आई झालेली मुक्ता जगाचीही मुक्ताई झाली. निवृत्ती शिकवणारा निवृत्ती,ज्ञानाचा मार्ग दाखवणारा ज्ञाना, मार्गावरील पायऱ्या म्हणजे सोपान आणि प्रत्यक्ष मुक्ती म्हणजे मुक्ताई होय. अशी मुक्तीची लक्षणे जिच्यात आहेत ती मुक्ताई. […]

Read More