India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon

नाही म्हणजे नाहीच; उगाच संभ्रम नको – शरद पवार

पुणे- भाजपशी (bjp) संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच, हीच आपली भूमिका आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट केल्यावर पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना(shivsena) (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह माध्यमांना सोमवारी फटकारले. (No means no; Don’t […]

Read More

देवाभाऊ आणि दादांना काल शांत झोप लागली असेल..

पुणे- गेल्या रविवारचा दिवस हा राज्यातील सत्तेच्या सारीपाटाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरला.गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षांपासून काकांच्या बदलत्या राजकीय भूमिकेने आणि कुरघोडीने दबलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आठ शिलेदारांसह भाजपशी हातमिळवणी करत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  (Maharashtra Political Crisis) गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस (Devendra […]

Read More

मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे त्यांनी तळवे चाटले- अमित शाहंचा उद्धव ठाकरे यांना टोला

पुणे-“देवेंद्र फडणवीस यांना नेते मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे तळवे चाटले,” असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @ 20’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात आयोजित प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री […]

Read More

चिंचवड पोटनिवडणूक : वंचितचा राहुल कलाटेंना पाठिंबा : मविआला धक्का

पुणे(प्रतिनिधि)–पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले होते. अखेर कसबा मतदार संघात तटस्थ आणि चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने चिंचवडसाठी राहुल कलाटे यांना […]

Read More

भाजपला केंद्रातील नेते बोलविण्याची वेळ- सचिन अहिर

पुणे – कसबा असो किंवा चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आज जनमत, सर्व्हे हे भाजप विरोधात जात असल्यानेच त्यांच्यावर केंद्रातील नेते याठिकाणी प्रचाराला आणण्याची वेळ आली असल्याची टीका पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार […]

Read More
The wisdom suggested by the hindsight

तर..शिंदे-फडणवीसांच्या सरकारने वेळीच पायउतार व्हावे – गोपाळदादा तिवारी

मुंबई -शिंदे-फडणवीसांच्या सरकारला सत्ताघाऱ्यांच्या कर्तव्यानुसार, राज्याच्या राजधानीतच् ‘शिवाजीपार्क’ मधील कायदा सुव्यव्स्था जर हाताळता येत नसेल, तर त्यांनी वेळीच पायऊतार व्हावे, अशी टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी देलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली आहे. ऊध्दव ठाकरेंची शिवसेना व मुख्यमंत्री शिंदे गटाची कथित शिवसेना’ हे शिवाजी पार्क येथील ‘दसरा मेळावा परवानगी’ वरून आमने सामने आले व त्यामध्ये […]

Read More