शिवराज्याभिषेक वर्षांत शिवकालीन ‘होन’ स्मरणिका म्हणून प्रकाशित करणार

पुणे- यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष असून या वर्षभरात केंद्र सरकार, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मदतीने छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ‘होन’ हे चलनी नाणे सोने, चांदी, तांब्याच्या धातूत सादर करीत स्मरणिका म्हणून प्रकाशित करणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Shivakaleen ‘Hon’ will be published as a […]

Read More

‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या हस्ते होणार

पुणे– कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून न-हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या […]

Read More

बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेली शिवसृष्टी सार्वकालिक आहे- राज्यपाल कोश्यारी

पुणे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट देऊन शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चाही केली. आंबेगाव येथे शिवसृष्टीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. अनिरुदध  देशपांडे, महाराजा शिवछत्रपती […]

Read More