शिवराज्याभिषेकदिन :हिंदू साम्राज्यदिन :[ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून १६७४)]

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून १६७४) ‘शिवराज्याभिषेक दिन ’हा ‘हिंदू साम्राज्यदिन ’या नावाने ओळखला जातो. हिंदूंचे सार्वभौम सिंहासन स्थापन झाले तो दिवस. हिंदू समाजात अनेक उत्सव आहेत. त्यांच्या तिथी निश्चिजत आहेत. पण त्यात या नावाचा उल्लेख नाही, सण नाही, व्रत नाही. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला त्याचे स्मरण आपण करतो. वास्तविक पाहता आपल्या […]

Read More

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशाला दिशा मिळाली, ते व्यक्तिमत्व कायमस्वरुपी सगळ्यांसमोर रहावे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घराघरात पोहोचावी, याकरीता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील. महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य दिन म्हणून साजरा होईल, याकरीता पुढील ८ दिवसात शासकीय अध्यादेश काढण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व […]

Read More