राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा

पुणे- कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेले नियम लक्षात घेऊन यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरातर्फे महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान यंदा पुणे महानगरात यंदा सघोष पथसंचलने काढण्यात आले नाहीत. विजयादशमीच्या दिवशी सकाळी एकाच वेळेला संपूर्ण महानगरात निघणारी सघोष संचलने, संचलनाच्या मार्गावरून रांगोळ्यांची आरास, फुलांची उधळण करीत पथसंचलनांचे चौकाचौकात स्वागत […]

Read More

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ‘शमी-मंदार माळ’ अर्पण:सुमारे १०८ मणी आणि २८५० खडयांची कलाकुसर व ८५ तोळे सोन्याच्या सुवर्णसाज

पुणे : भगवान श्रीगणेशांना दुर्वेसमान प्रिय असणा-या दोन गोष्टी म्हणजे शमी व मंदार. शमीच्या पूजनाचा दिवस विजयादशमी रुपात साजरा केला जातो. गाणपत्य संप्रदायात शमी व मंदार हे केवळ वृक्ष नव्हेत, तर श्री गणेशांचे दृश्य रुप म्हणून पूजिले जातात. त्यामुळे दगडूशेठ गणपतीला शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली. प्रत्येक मण्याला सुवर्णसाज चढविण्यात आला असून एकूण  ८५  तोळे […]

Read More

चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

पुणे-चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त आज सकाळी ९ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. विश्‍वस्त नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य केले. अध्यक्ष किरण अनगळ आणि देवेंद्र अनगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे […]

Read More